Social Activities
बारा बलुदारे संघटना महिला वर्धापन दिनानिमित्त उंडाळे तालुका कराड मोठ्या उत्साहात आनंदात कार्यक्रम पार पडला उपस्थित मान्यवर आंतरराष्ट्रीय पोलीस मित्र संस्थापक अध्यक्ष सकुंडे साहेब आणि आंतरराष्ट्रीय पोलीस मित्र प्रभारी निशा लोहार सातारा तालुका पोलीस मित्र अध्यक्ष जुईली लोहार बारा बलुतेदार संघटना अध्यक्ष संस्थापक अश्विनी लोहार भाजपा ओबीसी मोर्चा सातारा जिल्हा सचिव अंकुश लोहार कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते
घाटकोपर मुंबई आमचे मित्र व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख (युवा आघाडी)मा.सिद्धांत मोहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संघटनेच्या वतीने अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांसह मुंबईतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते
(पुणे )आज 14 मे रोजी माझ्या वाढदिवसा च्या निमित्ताने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येरवडा येथील सभागृहात विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच गरजू महिलांना साडी वाटप व यावेळी समाजात सामाजिक काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्तेचा समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या वेळी महाराष्टातून अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम आयोजित केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व धन्यवाद …